
गुलाबराव पाटील
Gulabrao Patil on Government | बाळासाहेबांसमोर बोलण्याची संधी मला मिळाली – गुलाबराव पाटील
माझ्यासाठी एक प्रार्थना कर माझ्या अंगात गर्व येऊ देऊ नका. गुजर समाजाची 12 हजार मत त्यातीलही विभागली. मला आसन दिले पण मी त्यावर बसत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
जळगाव : तीन वर्ष सरकारमध्ये आहे पण एक दिवस सुखाचा नाही. ह्याला पकडले त्याला नोटीस विरोधक कमी नाही. बाळासाहेबांसमोर बोलण्याची संधी मला मिळाली. जर मी किर्तकार असतो तर इंदोरीकर असतो. दुकाने बंद केली असती किर्तनकारांची. पण ते नाटक सुटलं हे सुरू झालं. माझ्यासाठी एक प्रार्थना कर माझ्या अंगात गर्व येऊ देऊ नका. गुजर समाजाची 12 हजार मत त्यातीलही विभागली. मला आसन दिले पण मी त्यावर बसत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
Published on: Jun 06, 2022 2:02 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बिहारमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन - सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
तिलक-कुशाग्रने फिरवलं सामन्याचं चित्र! नेपाळसमोर धावांचा डोंगर
फक्त 2,449 रुपयांचा रिचार्ज अन् 380 दिवसांची वैधता! सोबतच 1 लाखांचं
थट्टा मस्करी...अजिंक्य यांनी सांगितला 'रामायण'च्या सेटवरचा अनुभव
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...