
विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती
आता विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होऊ शकतो. वाचा नेमका काय निर्णय होणार.
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होऊ शकतो. विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) दिली आहे.
Published on: Sep 16, 2022 08:29 PM
'धुरंधर'मधला तो सीन, ज्यात अक्षय खन्ना सगळ्यांवर पडला भारी
अखेर निवडणुकीचा निकाल लागला... 18 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
वनडे टीमच्या कॅप्टनचा रेड बॉल क्रिकेटबाबत धक्कादायक निर्णय
हिरे किती प्रकारचे असतात, खरी माहिती वाचून अचंबितच व्हाल!
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
जळगाव केळी उत्पादकांना दिलासा; महिन्यानंतर भावात मोठी उसळी, प्रतिक्विंटल 800 रुपये भाव
अमरावतीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस! एकाचा मृत्यू
मोहिते, शिंदे, डिकोळेंची प्रतिष्ठा पणाला! कुर्डूवाडीकरांचे निकालाकडे लक्ष
बनावट नंबर प्लेट लावून रेती चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
वाशिम-हिंगोली मार्गावरील काम थांबले; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा