AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!

पण स्वस्त होण्याऐवजी iPhone 17 महागला. iPhone 17 ची किंमत आधी 82,900 रुपये होती. मात्र आता तीच किंमत थेट 99,900 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच ग्राहकांना तब्बल 17,000 अधिक मोजावे लागणार आहेत.

| Updated on: Sep 10, 2026 | 11:31 PM
Share
Apple ने iPhone 18 Pro लाँच केल्यानंतर ग्राहकांनी नव्या फोनपेक्षा जुन्या iPhone 17 चीच अधिक सर्च केली. iPhone 18 सीरिज आल्यानंतर iPhone 17 स्वस्त होईल, अशी ग्राहकांची अपेक्षा होती.

1 / 5
पण स्वस्त होण्याऐवजी iPhone 17 महागला. iPhone 17 ची किंमत आधी 82,900 रुपये होती. मात्र आता तीच किंमत थेट 99,900 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच ग्राहकांना तब्बल 17,000 अधिक मोजावे लागणार आहेत.

पण स्वस्त होण्याऐवजी iPhone 17 महागला. iPhone 17 ची किंमत आधी 82,900 रुपये होती. मात्र आता तीच किंमत थेट 99,900 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच ग्राहकांना तब्बल 17,000 अधिक मोजावे लागणार आहेत.

2 / 5
किंमत वाढल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. नवीन iPhone लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किमती कमी होतात, असा सर्वसाधारण ट्रेंड आहे. मात्र Apple च्या या निर्णयामुळे iPhone 17 खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांची निराशा झाली आहे.

3 / 5
iPhone 17e आणि iPhone 16 देखील महागले आहेत. iPhone 17e ची किंमत 64,900 रुपयांवरून 79,900 रुपये झाली आहे. या फोनच्या किमतीत 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. तर iPhone 16 ची किंमत  79,900 रुपयांवर 89,900 रुपये करण्यात आली आहे. iPhone Air च्या किमतीत सर्वाधिक वाढ झालेली आहे.

4 / 5
iPhone Air ची किंमत आधी 1,19,900 होती. आता तीच किंमत 1,49,900 रुपये झाली आहे. म्हणजेच या मॉडेलसाठी ग्राहकांना तब्बल  30,000 अधिक खर्च करावा लागणार आहे. या सर्व स्थितीत लोक इंटरनेटवर आयफोन 17 सर्वाधिक सर्च करत आहेत. या फोनवर लोकांची झुंबड उडाली असून त्याची किंमत किती आहे, याचा ग्राहक शोध घेत आहेत.

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...