SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 1 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 9:44 AM

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबरला मोदी कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी त्या राज्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोविड-19 च्या लसीचे पहिल्या डोसचे 50 टक्क्यांपेक्षा कमी कव्हरेज असलेले आणि लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. यात महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा देखील समावेश आहे.

भारताने नुक्ताच कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार कोला. मात्र सगळ्याच राज्य त्यांचा लसीकरणाचा अपेक्षीत टप्पा गाठण्यात अयश्वी ठरले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांशी आढावा बैठक घेणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबरला मोदी कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी त्या राज्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोविड-19 च्या लसीचे पहिल्या डोसचे 50 टक्क्यांपेक्षा कमी कव्हरेज असलेले आणि लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. यात महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा देखील समावेश आहे.

Published on: Nov 01, 2021 09:44 AM