AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge : झाडं अचानक झाली नष्ट तर पृथ्वीचं काय होणार? माणूस जिवंत राहणार का? वाचा सविस्तर

Earth without trees : पर्यावरण आणि हवामान बदलाच्या अभ्यासानुसार, झाडे नष्ट झाल्यास तत्काळ ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, मात्र कार्बन डायऑक्साइडच्या प्रचंड वाढीमुळे निर्माण होणारी उष्णता आणि परिसंस्थेचा विनाश मानवी अस्तित्वाला सर्वात मोठा धोका ठरेल.

| Updated on: Sep 05, 2026 | 10:30 PM
Share
तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर या पृथ्वीवरुन सगळी झाडं नष्ट झाली तर माणसांसाठी सर्वात मोठा धोका कोणता असेल. तुम्हाला वाटेल ऑक्सिजनची समस्या निर्माण होईल. परंतु याचं उत्तर आहे असं काही होणार नाही. यामागचं कारण नेमकं काय आहे आणि मग मानवी जीवनाला नेमकी कोणती समस्या भेडसावू शकते? याबद्दल जाणून घेऊयात.

1 / 5
झाडं जर गायब झाली तर सर्वात आधी झाडांवर  अवलंबून असलेली इकोसिस्टम प्रभावित होईल यामध्ये कोणताही वाद नाही. फळं, बिया अशी झाडांवर अवलंबून असलेली साखळी नष्ट होईल. त्याचा फटका शाकाहारी प्राण्यांनाही बसेल. या सगळ्याचा फटका प्राण्यांसोबत मानवी जीवनावरही झाल्याशिवाय राहील. झाडांमुळेच माती एकाजागी टीकून राहते. पावसाचे पाणी जमिनीखाली साठवून ठेवण्यातही झाडांची महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडे गायब झाली तर पाण्याचे स्त्रोत कमी होतील.

2 / 5
दरम्यान झाडं गायब झाली तर मानवी जीवनाला तत्काळ काही धोका निर्माण होणार नाही. कारण वातावरणात ऑक्सिजनचा मोठा साठा उपलब्ध आहे.  याशिवाय महासागरामधील फायटोप्लँक्टन पृथ्वीवरील अर्ध्यावरुन अधिक ऑक्सिजन तयार करते. दरम्यान, झाडं ही कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारे मुख्य स्त्रोत आहेत. त्यामुळे त्यावरही ही झालं अचानक गायब झाली तर नक्कीच त्याचा परिणाम दिसून येईल. झाडं नसल्याने वायुमंडळात कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढेल. त्यामुळे जागतिक पातळीवर परिणाम होईल आणि तापमानात वाढ होईल.

3 / 5
कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढल्यानंतर जंगलं आणि हवामान नियंत्रित करण्याची क्षमता गमावतात. त्यामुळे तापमान धोक्याची सीमा ओलांडू शकते. काही भागांमध्ये 50-60 अंशांच्या पार जाऊ शकते. त्यामुळे उष्णता वाढेल. कार्बन डायऑक्साइडमुळे होणारा परिणाम पाहता मानवी जीवनालाही फटका बसेल. विविध विकार अन् हवामानाशी संबंधित आजार वाढतील. अन्नटंचाईमुळे लोकसंख्येवर ताण येईल त्याचाही परिणाम पाहायला मिळेल.

4 / 5
त्याचबरोबर पर्जन्यमानात समस्या निर्माण होईल. कालांतराने यामुळे पृथ्वीचा मोठा भाग कोरडा आणि ओसाड होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे ज्यांच्याकडे या सर्व गोष्टींवर मात करण्याची क्षमता किंवा तंत्रज्ञान असेल तेच या पृथ्वीवर जास्तीत जास्त काळ जिवंत राहू शकतात. कृत्रीम परिसंस्था मानवी जीवनाला कदाचित बचावू शकते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...