AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TVS, Bajaj की Ather ? ऑगस्टमध्ये कोणत्या Electric Scooter चा बाजारात डंका

इलेक्ट्रीक वाहनांची विक्री हळूहळू वाढत आहे. ऑगस्ट 2026 मध्ये TVS Motor, Bajaj Auto, Ather च्या शिवाय Hero आणि Ola या पाच कंपन्या टॉप -5 मध्ये आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या कंपनीची स्कुटर्स खरेदी करायची ? कोणती कंपनीची स्कूटर ठरली बेस्ट सेलर हे पाहूयात...

| Updated on: Sep 05, 2026 | 6:48 PM
Share
पहिल्या स्थानावर TVS मोटर कंपनी असून कंपनीने ऑगस्ट महिन्यात 48,873 यूनिट्सची विक्री केली आहे. वार्षिक वाढीचा विचार केला तर कंपनीने 91 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. iQube आणि Orbiter चे मुख्य योगदान राहिले आहे.

1 / 5
दूसऱ्या क्रमाकांवर Bajaj ऑटोने सर्वात जास्त इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री केली आहे. कंपनीची वार्षिक विक्री 235 टक्के वाढली आहे. बजाजने गेल्या महिन्यात 41,019 यूनिट्स विक्री केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने 12,246 यूनिट्सची विक्री केली आहे. कंपनीच्या चेतक स्कूटरची सर्वाधिक झाली आहे.

2 / 5
तिसऱ्या क्रमांकावर Ather चा नंबर : गेल्या ऑगस्ट महिन्यात एथर एनर्जीने 28,708 यूनिटची विक्री केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने 19210 यूनिट्स विक्री केली आहे. साल दर साल कंपनीची 49 टक्के वाढ दिसत आहे.

तिसऱ्या क्रमांकावर Ather चा नंबर : गेल्या ऑगस्ट महिन्यात एथर एनर्जीने 28,708 यूनिटची विक्री केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने 19210 यूनिट्स विक्री केली आहे. साल दर साल कंपनीची 49 टक्के वाढ दिसत आहे.

3 / 5
चौथा क्रमांकावर Hero MotoCorp आहे. हिरो मोटोकॉर्पचे 18978 यूनिट्स विक्री झाले आहेत.गेल्या वर्षी  13769 यूनिट्स विकले होते. याचा अर्थ साल दर साल हिशेबाने 38 वाढ नोंदली गेली आहे.

चौथा क्रमांकावर Hero MotoCorp आहे. हिरो मोटोकॉर्पचे 18978 यूनिट्स विक्री झाले आहेत.गेल्या वर्षी 13769 यूनिट्स विकले होते. याचा अर्थ साल दर साल हिशेबाने 38 वाढ नोंदली गेली आहे.

4 / 5
पाचव्या  क्रमांकावर Ola आली आहे. ओला इलेक्ट्रिकने गेल्या ऑगस्ट महिन्यात 13849 यूनिट्सची विक्री केली आहे. कंपनीच्या विक्रीत 29 टक्क्यांची घसरण झाली आहे.

पाचव्या क्रमांकावर Ola आली आहे. ओला इलेक्ट्रिकने गेल्या ऑगस्ट महिन्यात 13849 यूनिट्सची विक्री केली आहे. कंपनीच्या विक्रीत 29 टक्क्यांची घसरण झाली आहे.

5 / 5
Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश