AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dahi Handi 2026 : सबसे कातिल गौतमी पाटील….दहीहंडीत काही मिनिटांच्या डान्ससाठी किती लाख घेते? आकडा थक्क करणारा

Dahi Handi 2026 : सबसे कातिल गौतमी पाटील... गौतमी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. गौतमी हिने तिच्या भन्नाट डान्सने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. कोणत्याही सणाच्या दिवशी तर, लोकं गौतमीच्या डान्सच्या प्रतिक्षेत असतात... पण यासाठी गौतमी किती पैसे घेते याबद्दल कदाचित कोणाला माहिती नसेल.

| Updated on: Sep 05, 2026 | 4:23 PM
Share
नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही, अनेक कार्यक्रम करत गौतमी हिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. गौतमी तिच्या ग्रूपसोबत अनेक ठिकाणा सादरीकरण करत असते.  यातूनच ती मोठी कमाई देखील करते.

नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही, अनेक कार्यक्रम करत गौतमी हिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. गौतमी तिच्या ग्रूपसोबत अनेक ठिकाणा सादरीकरण करत असते. यातूनच ती मोठी कमाई देखील करते.

1 / 5
फक्त सणच नाही तर, अनेक कार्यक्रमांसाठी गौतमी पाटील हिची मागणी मोठ्या प्रमाणात असते. गौतमी हिला पाहण्यासाठी चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 5
तर समोर येत असलेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील एका डान्स शोसाठी अंदाजे 80 हजार ते दीड लाखांपर्यंत मानधन घेते. तर दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठी ती तिचं मानधन वाढवते, असं देखील म्हटलं जातं.

तर समोर येत असलेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील एका डान्स शोसाठी अंदाजे 80 हजार ते दीड लाखांपर्यंत मानधन घेते. तर दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठी ती तिचं मानधन वाढवते, असं देखील म्हटलं जातं.

3 / 5
सांगायचं झालं तर, कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील लोकप्रिय मराठी गाण्यांवर आणि लावण्यांवर ठेका धरत रंगतदार नृत्य सादर करत असते. तिच्या प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात दाद मिळत असते.

4 / 5
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पुरुषांसोबतच महिलांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली. सोशल मीडियावर देखील गौतमीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या मोठी असते.

5 / 5
Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…