
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 21 July 2021
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकपाठोपाठ पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र पुणे महापालिका निवडणुकीत पहायला मिळणार का? असं विचारलं जात असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिशन 90 आखण्यात आल्याचं कळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकपाठोपाठ पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय
Published on: Jul 21, 2021 8:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इस्रायलमध्ये 9/11 ची पुनरावृत्ती टाळणारा बहाद्दर पायलट निघाला भारतीय
मल्याळी अन् स्वामींचा भक्त, जयवंत वाडकरांच्या पत्नीकडून जावयाचं कौतुक
टीम इंडियाच्या वातावरणामुळे विराट निराश; माजी भारतीय क्रिकेटपटूचा दावा
पूर्णेकर हत्याकांड प्रकरण तापलं, आता राऊतांचं थेट फडणवीसांना चॅलेंज
पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदेंचं खुलं चॅलेंज, काय म्हणाल्या?
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड