Chandrapur मधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटनासाठी खुला
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ याचं हक्काचं ठिकाण म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्प. चंद्रपूरमधील यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.
आजच्या काळात वाघ काय सहज दिसत नाहीत. म्हणूनच लोकांना जंगल सफारीवर जायला आवडते. जिथं लोकांना वाघ, सिंह आणि बिबट्या पाहण्याची संधी मिळते. वाघ दिसल्यानंतर पर्यटक लगेच मोबाईल वा कॅमेरा काढतात, आणि त्याचं चित्रिकरण करायला लागतात. आपल्या मेमरीत हे कायमचं राहावं अशी लोकांची इच्छा असते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकजण चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत असतात. दरम्यान आता वाघाचं हक्काचं ठिकाण असणाऱ्याताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.
