Video : शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात
माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झालाय. पराड्याहून परत येताना त्याच्या गाडीला अपघात झालाय. दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी हा अपघात झालाय. सुदैवाने तानाजी सावंत यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

Published on: Jun 05, 2022 4:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लग्नसराई असो वा पार्टी कोणत्याही साडीवर परफेक्ट आहेत हे 5 ब्लाऊज..
वय फक्त 23 वर्ष अन् 42 हजार कोटींची AI कंपनी, कोण आहेत यश पाटील?
Rapido, Ola, Uber वर बाइक टॅक्सी चालवण्याचा मार्ग मोकळा होणार?
ना आंबा, ना केळी… तुळशी विवाहात उसाच्याच कांड्यांचा मंडप का असतो?
"नांगरे पाटील यांचा सहायक बोलतोय" म्हणत पुण्यात तीन लाखाला गंडा
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....