Marathi News Videos Taxi travel from Igatpuri to Nashik has become more expensive due to rising gas prices

गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
इगतपुरी ते नाशिकला जाण्यासाठी शेअर टॅक्सीचे दर आता वाढवण्यात आले आहेत. या ठिकाणी एलपीजीच्या दरवाढीचा परिणाम टॅक्सीच्या भाडेवाढीत झाले आहे.
इगतपूरी ते नाशिकचा टॅक्सीचा प्रवास प्रचंड महागला आहे. पूर्वी इगतपूरी ते नाशिकला जाण्यासाठी टॅक्सीने प्रति सीट ८० रुपये घेतले जात होते. आता इगतपुरी ते नाशिकला अतिरिक्त २० रुपये म्हणजे १०० रुपये घेण्यात येणार आहे. आता इराण युद्धामुळे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. एलपीजी महाग झाल्यामुळे टॅक्सी चालकांनी ही दरवाढ केली आहे. याआधी एलपीजी ५३ रुपयांना मिळत होता आणि ११० रुपयांना मिळत असल्याने नाईलाजाने आम्ही टॅक्सीचे दर वाढवल्याचे टॅक्सी चालकांनी म्हटले आहे. इराण युद्धामुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
Published on: Mar 28, 2026 3:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा? पत्र व्हायरल
नेपाळमधून आलेल्या पाण्याने हाहाकार, मंदिर, मस्जिद आणि गावे पाण्याखाली
हीच मोठी शोकांतिका...तुकाराम मुंढे गुजरातमध्ये म्हणाले...
आजपासून 3 दिवस बँका बंद राहणार होत्या, पण..युनियनचा चांगला निर्णय
Week Horoscope : हा आठवडा नेमका कसा असेल, तुमचे राशीभविष्य काय? वाचा..
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...