Tecno चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Tecno ने गेल्या महिन्यात Pop ब्रँड अंतर्गत एंट्री-लेव्हल स्मार्टफोन लाँच केले होते. ज्यांची नावे Pope 5, Pope 5 Pro आणि Pope 5X अशी आहेत. या सीरीज अंतर्गत, एक नवीन स्मार्टफोन Tecno Pop 5S लाँच करण्यात आला आहे आणि त्याची माहिती कंपनीने स्वतः शेअर केली आहे.

| Updated on: Feb 07, 2022 | 2:30 PM
Tecno ने गेल्या महिन्यात Pop ब्रँड अंतर्गत एंट्री-लेव्हल स्मार्टफोन लाँच केले होते. ज्यांची नावे Pope 5, Pope 5 Pro आणि Pope 5X अशी आहेत. या सीरीज अंतर्गत, एक नवीन स्मार्टफोन Tecno Pop 5S लाँच करण्यात आला आहे आणि त्याची माहिती कंपनीने स्वतः शेअर केली आहे. चला तर मग जाणून घेऊया टेक्नोच्या नवीन फोनची किंमत आणि खासियत

1 / 6
Tecno POP 5S चे specifications and features : Tecno POP 5S मध्ये 5.7 इंचाचा LCD डिस्प्ले आहे, जो टियरड्रॉप नॉचसह येतो. यात HD+ रिझोल्यूशन आहे, जे 720 x 1520 पिक्सेल आहे.

Tecno POP 5S चे specifications and features : Tecno POP 5S मध्ये 5.7 इंचाचा LCD डिस्प्ले आहे, जो टियरड्रॉप नॉचसह येतो. यात HD+ रिझोल्यूशन आहे, जे 720 x 1520 पिक्सेल आहे.

2 / 6
याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 84 टक्के आहे. डिस्प्लेमध्ये 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये फेस अनलॉक सिस्टीम देण्यात आली आहे.

याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 84 टक्के आहे. डिस्प्लेमध्ये 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये फेस अनलॉक सिस्टीम देण्यात आली आहे.

3 / 6
Tecno Pop 5S मध्ये Unisoc SC98632E प्रोसेसर देण्यात आला आहे, जो क्वाड कोअर आहे. याचं क्लॉक स्पीड 1.4Ghz इतकं आहे. हे डिव्हाईस 2 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेजसह येतं. या स्मार्टफोनमध्ये 3020 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

4 / 6
या फोनच्या बॅक पॅनलबद्दल सांगायचे झाल्यास, यात बॅक-साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो लॉक केलेला स्मार्टफोन बायोमेट्रिक पद्धतीने अनलॉक करण्याचे काम करतो.

या फोनच्या बॅक पॅनलबद्दल सांगायचे झाल्यास, यात बॅक-साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो लॉक केलेला स्मार्टफोन बायोमेट्रिक पद्धतीने अनलॉक करण्याचे काम करतो.

5 / 6
या फोनच्या बॅक पॅनलवर 5 मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात AI लेन्स देखील असेल.

या फोनच्या बॅक पॅनलवर 5 मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात AI लेन्स देखील असेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.