
दिलासादायक! मे महिन्यात तापमान कमी होण्याचा अंदाज
मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन तापमान कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एक दिलासादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात तापमान कमी राहाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मे महिन्यात तब्बल 109 टक्के अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस पडल्यास वातावरण थंड होऊन नागरिकांचा तापमानापासून बचाव होऊ शकतो. सध्या राज्यात तापमानाने कहर केला असून, अनेक जिल्ह्यात पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लतादीदी-इला अरुण यांच्या आवाजाची जादू अन् श्रीदेवीचा भन्नाट डान्स
वयस्कर व्यक्तीची विचित्र मागणी, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
राजाला जगवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ,Airlift ने हत्तीचे पिल्लू जामनगरला
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, मंत्र्याचं घर पेटवलं
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार