Marathi News Videos Thackeray brothers unity news chandrakant khaire suhas dashrathe meeting sambhajinagar

Sambhajinagar : ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं, नेत्यांच्या भेटीगाठी सुरू
Khaire - Dashrathe Meeting : ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहेत. अशातच याच पार्श्वभूमीवर आज मनसे आणि ठाकरे गटाच्या 2 मोठ्या नेत्यांनी एकमेकांची भेट घेतलेली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन झालं आहे. मनसे नेते सुहास दाशरथे ही आज उबठा गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली गेली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ही चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर मध्ये मनसे आणि शिवसेनेत एक वेगळंच चित्र बघायला मिळत आहे. शहरातल्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि मनोमिलन सुरू झालं आहे.
Published on: Apr 21, 2025 4:12 PM
Related Video
रोनाल्डोचा संघ थोडक्यात वाचला, अंगठ्याच्या अंतराने कोलंबियाचा हिरमोड
रणवीरच्या धुरंधरला धोबीपछाड, या तगड्या वेब सिरीजची तुफान हवा
टी20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
राज्यातील या बँकेला आरबीआयची नोटीस, मोठी खळबळ, तुमचंही खातं आहे का?
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें