मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्… काय घडलं?

मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्… काय घडलं?

| Updated on: Jun 15, 2026 | 5:04 PM

मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे ठाकरे यांचे खासदार फूटण्याची शक्यता लक्षात येताच ठाकरेंच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. खासदार संजय राऊत थेट दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. अशात आता सुत्रांकडून आणखी एक मोठी अपडेट आली आहे.

ठाकरेंचे खासदार संजय देशमुख आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांच्या भेटीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय देशमुखांनी प्रतापरावांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांना कॉल केला होता. इतकेच नाही तर त्यांनी या भेटीमागंचं कारणही सांगितलं. मतदारसंघातील विद्यालयाच्या कामासाठी भेट दिल्याचं स्पष्ट केलं.

याबाबत संजय राऊतही अलीकडेच बोलले, तर प्रतापराव जाधावांनीही सांगितलं की ती भेट केवळ कामांसंदर्भात होती. ते (संजय देशमुख ) माझे चांगले मित्र आहेत. जवळे आहेत म्हणून भेटत असतो.

Published on: Jun 15, 2026 5:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us