ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान…

ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान…

| Updated on: Jul 26, 2026 | 2:04 PM

मुंबईत आज ठाकरे बंधूंच्या तिरंगा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. कॉक्रोच जतना पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. यानंतर अगोदरच जाहीर करण्यात आलेल्या विजय जल्लोष सभेत बदलण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह अबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मुंबईत आज ठाकरे बंधूंच्या तिरंगा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. कॉक्रोच जतना पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. यानंतर अगोदरच जाहीर करण्यात आलेल्या विजय जल्लोष सभेत बदलण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह अबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी तिथे अनेक जाणांनी प्रतिक्रियाय दिल्या अशात बोलक्या बाहूल्यांचा खेळ करणाऱ्या सोशल मीडियावरही प्रसिद्ध असलेल्या सन्नी एँड बंन्नी यांनी मस्त आवाजाचा खेळ करत सरकारवर हल्ला बोल केला आहे

सरकारवर नाराजी व्यक्त करत बोलक्या बाहुल्याने सांगितले की आता भाजपचं सरकार नको इतकेच नाही तर त्याच्या एका विधानाची विशेष चर्चा आहे. बोलक्या बाहुल्याला जेव्हा विचारलं की पंतप्रधान मोदींबाबत त्याचा काय विचार आहे. त्यांनी भविष्यात काय करावं? तर बाहुला म्हणालाला “हे तर आपल्या संगळ्यांना धुरंधर 3 मधून कळणारच आहे. सध्या त्यांनी घरी जावं”

Published on: Jul 26, 2026 2:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us