
आयो ! वादळ शिरलं, मंडप उडाला…
लग्न सोहळ्यादरम्यान मंडपात वादळ शिरलं आणि वऱ्हाड्यांची चांगलीच धावपळ उडाली. लग्नमंडपात वादळ शिरल्याने संपूर्ण लग्नमंडप उध्वस्त झाला. या घटनेत 4 जण किरकोळ जखमी झालेत. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
पालघर : शिवसेना (Shivsena)आणि केसरी फाउंडेशन (kesari foundation) तर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचं पालघर (Palghar) मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. लग्न सोहळ्यादरम्यान मंडपात वादळ शिरलं आणि वऱ्हाड्यांची चांगलीच धावपळ उडाली. लग्नमंडपात वादळ शिरल्याने संपूर्ण लग्नमंडप उध्वस्त झाला. या घटनेत 4 जण किरकोळ जखमी झालेत. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गणरायाच्या आगमनापूर्वी पावसानं टेन्शन वाढवलं, कल्याण - डोंबिवलीत पाऊस
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
बाप्पाच्या आगमनाआधी पावसाची हजेरी! यलो अलर्टनंतर गणेशभक्तांमध्ये काळजी
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
संघातील खेळाडूंवर अतिरिक्त दबाव... श्रेयस अय्यरचं गंभीरबद्दल म्हणाला..
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम