
शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात
भंडारा जिल्ह्यातील दहेगावमध्ये एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने घोड्यावरून नव्हे तर चक्क बैल गाडीतून वरात काढली. या वरातीची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यातील दहेगावमध्ये एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने चक्क बैलगाडीतून वरात काढली. यावेळी बैलगाडीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे बैलगाडीतून वरात काढण्यात आली तेव्हा डीजे देखील लावण्यात आला होता. वऱ्हाडी मंडळी डीडेच्या तालावर चांगलेच थिरकताना दिसते. या आगळ्या -वेगळ्या वरातीची तालुक्यात चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. ग्रामस्थांकडून नवरदेवाचे कौतुक करण्यात येत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
भूताच्या ट्रॅकचा फज्जा? चोर निघालं मांजर, ‘तारक मेहता’ ट्रोल
लग्नानंतर अनिल कपूर यांची पत्नी एकटीच गेलेली हनीमूनला, अभिनेत्यानं..
देशातील एकमेव मंदिर जिथे जिवंतपणीच... तीन दिवस गुप्तपणे... काय घडतं?
आरसीबीच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी! दिग्गजाच्या निधनानं हळहळ
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...