Marathi News Videos There should be no obstacles in the progress of Maharashtra, says Amrita Fadnavis

महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे येऊ नयेत, अमृता फडणवीस यांचा कोणाला टोला
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत चर्तेत असतात. आपल्या गाण्यांमुळे आणि विधानांमुळे सतत त्यांच्यावर कॅमेरे रोखलेले असतात.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील गणरायाला साकडे घातले आहे. आज गणेश चतुर्थी असल्याने महाराष्ट्राचा हा दिवाळीनंतरचा सर्वात मोठा सण मानला जातो. यानिमित्त अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राला जे जे चांगले असेल ते ते मिळो अशी प्रार्थना अमृता फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या प्रथतीत कोणतेही अडथळे (रोडे ) येऊ नयेत अशीही प्राथर्ना अमृता फडणवीस यांनी गणरायाला केली असल्याचे म्हटले आहे, या प्रसंगी मिडीयाने अमृता फडणवीस यांनी गाण्याची देखील विनंती केली. परंतू आपला गळा आज नीट नसल्याने गायला सांगू नका पण मी एकच म्हणेल की गणपती बाप्पा मोरया…
Published on: Sep 07, 2024 1:49 PM
Related Video
नवी Maruti Brezza Facelift लवकरच येणार, ADAS फीचर्ससह होणार एन्ट्री
शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...