VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 29 August 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 29 August 2022

| Updated on: Aug 29, 2022 | 12:22 PM

अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना NCP मध्ये येण्यासाठी आॅफर दिलीयं. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून सुप्रिया सुळे यांनीही पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या असून रोहिणी खडसे यांनाही पंकजा मुंडे यांचे NCP मध्ये स्वागत असल्याचे म्हटले आहे

अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना NCP मध्ये येण्यासाठी आॅफर दिलीयं. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून सुप्रिया सुळे यांनीही पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या असून रोहिणी खडसे यांनाही पंकजा मुंडे यांचे NCP मध्ये स्वागत असल्याचे म्हटले आहे. मात्र, यासर्व प्रकरणात राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून यावर अघ्याप पंकजा मुंडे यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाहीयं. आता यावर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केले असून पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

Published on: Aug 29, 2022 12:22 PM