
TOP 9 News | टॉप 9 न्यूज
राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या गुरुवारी ते मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन बातचित करणार आहेत.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज |
1) राज कुंद्राला पॉर्नोग्राफी रॅकेटप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
2) राज कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून तीस ते चाळीस अॅप्सची निर्मिती केल्याची बाब उघड झाली आहे. याच प्रकारामध्ये आणखी दोन मॉडेल्स गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती मिळतेय.
3) राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या गुरुवारी ते मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन बातचित करणार आहेत.
4) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली.
5) मी सामना वाचत नाही, त्यामुळे मी सामनावर कोणताही प्रतिक्रिया देत नाही, असे नाना पटोले म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
केंद्र दृष्टी योगामुळे ४ राशींना होणार सौभाग्याची प्राप्ती, होणार नफा
5 डिसेंबरला राहू-केतू बदलणार चाल; ‘या’ 6 राशींचं नशीब उजळणार? नोकरी...
एग्स फ्रीज; दुबईतील करोडपतीला डेट, आता आई होणार?
भर पत्रकार परिषदेत ममता बॅनर्ज प्रचंड भडकल्या, थेट राजीनाम्याची मागणी!
अभिनेत्रीपेक्षाही कमी नाही गायक शानची पत्नी, राधिकाला पाहिलेत का?
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा