
Singh Gad fort : सिंहगडावर दरड कोसळली; ट्रेकरचा मृत्यू
सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दरडीखाली सापडून ट्रेकरचा मृत्यू झाला आहे. हेमंत गाला असे या ट्रेकरचे नाव आहे.
सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. किल्ल्यावरील कल्याण दरवाजाच्या पायवाटेवर दरड कोसळली. या घटनेत दरडीखाली सापडून ट्रेकरचा मृत्यू झाला आहे. हेमंत गाला असे या ट्रेकरचे नाव आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अनेक तास उलटून देखील हेमंत यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्याच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी शोध सुरू केला असता सायंकाळच्या सुमारास हा प्रकार समोर आला.
Published on: Jun 26, 2022 10:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
देवेंद्रजी आपली युती होती तेव्हा... उद्धव ठाकरेंनी सांगितली जुनी आठवण
मला राजकारण करू द्या, तुम्ही..., फडणवीसांचा ठाकरे बंधूंना मिश्किल टोला
सीजेपीचं नवं मिशन, आणली कोड लँग्वेज, सरकारविरोधात...पोस्टमध्ये काय?
बॉलिवूडच्या या अभिनेत्यामुळे बिग बी देत होते मृत्यूशी झुंज, काय घडलेलं
शेख हसीना यांच्या पलायनचा व्हिडीओ काढणाऱ्या एअर फोर्स ऑफीसरचा मृत्यू
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...