
Lata Mangeshkar स्वरांच्या माध्यमातून आठवणीत राहतील, Rajesh Tope यांच्याकडून श्रद्धांजली
लता दिदींच्या जाण्याने सर्व देश हळ हळ व्यक्त करत असल्याच्या भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई : लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारत देशा बरोबर सर्व विश्वाला दुःख झाले आहे. लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या आठवणीत राहतील. लता दिदींच्या जाण्याने सर्व देश हळ हळ व्यक्त करत असल्याच्या भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
विमानात गोळीबार, वाचवले 359 प्रवाशांचे प्राण; भारताच्या लेकीची कामगिरी
पाकिस्तानचा पायलट भारतात विमान उडवू शकतो? वाचा नियम काय, स्मित..
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
वाल्मिक कराडचं प्रकरण समोर; धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...