Marathi News Videos Uddhav thackeray and maha vikas aghadi criticizes devendra fadnavis on maratha reservation

MARATHA RESERVATION
Special Report | मराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीसांना घेरलं, पाहा उद्धव ठाकरेंचा आरोप काय ?
Special Report | मराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीसांना घेरलं, पाहा उद्धव ठाकरेंचा आरोप काय ?
मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल केल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडली नाही, असा विरोधकांकडून आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलेला मराठा आरक्षणाचा कायदा हा फुलप्रूफ नव्हता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट..
Published on: May 11, 2021 8:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आज बँका सुरु राहणार, तीन दिवसीय संप टळला
Week Horoscope : हा आठवडा नेमका कसा असेल, तुमचे राशीभविष्य काय? वाचा..
महाराष्ट्रात SIR नंतर मतदार यादीतून तीन कोटी मतदार हटवणार- रोहित पवार
चिमुकलीवरील अत्याचारानं बांद्रा हादरलं!
मराठीतील भन्नाट रोमँटिक साँग, बोल ऐकले की पहिल्या प्रेमाची आठवण होतेच
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...