Marathi News Videos Uddhav Thackeray close associates Subhash Desai son Bhushan Desai will enter the Shinde group shivsena

सुभाष देसाई यांचे पुत्र हाती धनुष्यबाण घेणार, भूषण देसाई यांची शिवसेनेत एन्ट्री?
VIDEO | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का... सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार
मुंबई : उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. दरम्यान, भूषण देसाई यांचा आजच शिवसेनेत प्रवेश होणार असून ते आजच धनुष्यबाण हाती घेणार आहेत. तर बाळासाहेब भवन येथे भूषण देसाई यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई असल्याचेही चर्चा होत आहे.
Published on: Mar 13, 2023 6:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुढचे 18 महिने कठीण, राहु केतूमुळे तीन राशींपुढे नवे आव्हान, काय होणार
आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये पाकिस्तानचा भारताला धक्का
‘घाटाचा राजा’ पुन्हा अवतरणार, पुरुषच नव्हे महिलाही गाजवणार रेस
बुलेटप्रेमींसाठी मोठी खुशखबर! Royal Enfield आणणार स्वस्त बाईक
अभिजीत दिपकेंना अचानक देशाची काळजी कशी वाटली? सुजय विखेंचा सवाल
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
शिवजन्मभूमी ते शिर्डीपर्यंत सायकल वारी, शेतकऱ्यांचाही सहभाग
बुलढाण्यात नोव्हेंबरमध्येच १६ गावांची तहान टँकरवर
कार्तिक पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले
पाटोदा शहरात काँग्रेस आणि उबाठा गटाकडून गुरांसाठी मोफत पाणी वाटप
जळगावात 154 वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सवाचे कार्तिक एकादशी निमित्त आयोजन