Special Report | उद्धव ठाकरेंकडून एका दगडात दोन शिकार? 1 दौरा, 2 बैठका आणि 3 संदेश?

Special Report | उद्धव ठाकरेंकडून एका दगडात दोन शिकार? 1 दौरा, 2 बैठका आणि 3 संदेश?

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 8:51 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन एकाच दगडातून दोन पक्षी मारल्याची चर्चा सुरु झालीय. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Uddhav thackeray meet PM Narendra modi in Delhi)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्यानंतर आज ते दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटले. या भेटीमागे राज्यासमोरचे प्रश्न होते. मात्र, या भेटीबरोबरच दोघांनी अर्धा तास वैयक्तिक चर्चा केली. त्यामुळे दिल्लीसह महाराष्ट्राच्या नजरा या अर्ध्या तासाच्या भेटीकडे लागल्या. विशेष म्हणजे या भेटीआडून उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडातून दोन पक्षी मारल्याची चर्चा सुरु झालीय. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Uddhav thackeray meet PM Narendra modi in Delhi)