
ठाकरे गटाने ‘हे’ चिन्हांचा पर्याय निवडल्याची माहिती, पाहा…
ठाकरे गटाने निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडल्याचाी माहिती सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिलीय. पाहा कोणते आहेत...
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाकडून नव्या चिन्हासाठी चाचपणी केली जात आहे. अशातच आता ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडल्याचाी माहिती सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिलीय. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे तीन पर्याय ठाकरे गटाने निवडल्याची माहिती टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे.
Published on: Oct 09, 2022 11:11 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! पुणे विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
सोशल मीडिया अकाउंटबाबत सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश, आता या लोकांना...
अक्षय खन्नाने मुंबईतील हायक्लास भागात खरेदी केले नवे घर, किंमत किती?