
“भाजपचं गोड टरबुज, कणकवलीची गावठी कोंबडी चोर”, ठाकरे गटाकडून पोस्टर
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आलाय.
मुंबई : ठाकरे गटाकडून (Uddhhav Thakceray) निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आलाय. मुंबईच्या काळाचौकी भागातील ठाकरे गटाच्या शाखेसमोर हा निषेधाचा बोर्ड लावण्यात आला आहे. याबोर्डवर निवडणूक आयोग आणि शिंदे गटाच्या (Ekanth Shinde) विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. 40 गद्दार, मिंधेगट म्हणत निषेध करण्यात आला आहे. कळसुत्री बाहुली, भाजपचं गोड टरबुज, कणकवलीची गावठी कोंबडी चोर यांचा घवघवीत निषेध असं यावर लिहिण्यात आलाय.
Published on: Oct 12, 2022 12:36 PM
Related Video
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
मोहन भागवतांच्या अमेरिकेतील कार्यक्रमावरून वाद, 61 संघटनांचा विरोध
धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! ICC ला समजताच काय घडलं?
थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; मदतीला धावली खास मैत्रीण
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं