पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या…. निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?

पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या…. निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?

| Updated on: Jul 26, 2026 | 12:12 PM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईमध्ये जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोक जमले. राज ठाकरे केंद्र सरकावर टीका करताना दिसले. आदित्य ठाकरे आणि आमित ठाकरेही यावेळी उपस्थित होते. या विद्यार्थच्या आंदोलनात त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंनी जल्लोष केला. शिवाजी पार्कातील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी निर्मला सीतारमण पेपरफुटीचे फायदे सांगत होत्या. तर राजनाथ सिंह हे प्रधानांचं संरक्षण करत होते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतानारमण यांचं विधान होतं की, “नीट पेपरफुटीचा निषेध आहे मात्र काही आभ्यासू मुलांनी याचा फायदा उचलला आणि पुनर्पपरिक्षेत आणखी चांगली कामगिरी केली.”

Published on: Jul 26, 2026 12:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us