
Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आहे.
राज्यात आज अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने शेतीचं देखील नुकसान झालं आहे. राज्यात काही भागात पुढचे 5 दिवस हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आज देखील अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आज दिवसभर ढगाळ वातावरण बनून होते. त्यानंतर दुपारी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, कराड, जालना, संभाजीनगर, सातारा, या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे आंब्याच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Published on: Apr 01, 2025 11:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शुभमन गिलनं गाजवलं तिरुवनंतपुरम! कर्णधाराचं शानदार शतक
अभिजीत दिपकेंना पोलिसांचा मोठा धक्का, मोठी बातमी समोर, वातावरण तापणार
माफ करा, अंदाज चुकला, दुष्काळ पडणार! पंजाबराव डखांनी मागितली जाहीर माफ
तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या Ex-IAS दिव्या मित्तल यांची नवी पोस्ट.....
एक रिव्ह्यू अन् शतकवीर ग्रीव्ह्जचा खेळ खल्लास, पाहा व्हिडिओ
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल