
‘पीएमपीएमएल’च्या बसमध्ये मध्यरात्री अडकून पडलेल्या महिलेला वसंत मोरे यांची मदत
पुण्यात माणुसकीचं दर्शन घडलं आहे. पीएमपीएमएलच्या बसमध्ये भर मध्यरात्री अडकून पडलेल्या आई आणि मुलाला मनसेचे नेते वसंत मोरे यांनी घरी पोहोचण्यास मदत केली. याबद्दल वसंत मोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या बसमध्ये भर मध्यरात्री अडकून पडलेल्या आई आणि मुलाला मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मदतीचा हात दिला आहे. वसंत मोरे यांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला घरी पोहोचवण्यास मदत केली आहे. एवढच नव्हे तर वसंत मोरे यांनी या महिलेच्या घरच्यांना देखील खडेबोल सुनावलेत. दाखवलेल्या समयसूचकतेबद्दल चालक आणि वाहकाचे वसंत मोरे यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
Published on: Jun 16, 2022 9:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
घराच्या नेम प्लेटवर 'वंदे मातरम' म्हणून इमामाचा निकाह लावण्यास नकार
ऐश्वर्याला सलमानपासून वाचवण्यासाठी मला..
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
टी-20 चे धुरंधर वनडेच्या पहिल्याच परीक्षेत ढेपाळले! टीम इंडियाला धक्का
अभिनेत्रींनं केलेलं दुसरं लग्न; फिरले नशिबाचे फासे अन्...
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली