Marathi News Videos Video Actor Ranveer Singh's trouble increases case filed in Chembur police station

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल
Image Credit source: TV9 Marathi
Video: अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणीत वाढ, चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
रणवीरने केलेल्या फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्याचे कारण देत एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती.
अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रणवीर सिंह विरीधात चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूड फोटोशूट (Photoshoot) प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपाहार्य पोस्ट विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरने केलेल्या फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्याचे कारण देत एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे याबद्दल अद्याप पोलिसांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र या तक्रारीमुळे रणवीर सिंह यांच्या अडचणीत नाक्कीच वाढ झाली आहे.
Published on: Jul 26, 2022 1:12 PM
Related Video
भारतात ओप्पो एन्को एअर 5 इअरबड्सची किंमत किती?
महाराष्ट्रापेक्षा पण मंत्रिमंडळ विस्तारात जास्त प्राधान्य कोणाला मिळेल
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
तुकाराम मुंडेंच्या काळात कोणाचीही गय नाहीच, थेट नाशिकमध्ये मोठी कारवाई
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..