Marathi News Videos Video After Gajanan Kirtikar Chief Minister Eknath Shinde visits Leeladhar Daken

Video: गजानन कीर्तीकर यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीलाधर डाकेंच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून लीलाधर डाके हे शिवसेनेसोबत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेना खासदार आणि ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या गजानन किर्तीकरांची भेट घेतली होती. त्यानंतर ते आज सेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून लीलाधर डाके हे शिवसेनेसोबत आहेत. त्याशिवाय शिवसेनेचे आणखी एक ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचीसुद्धा भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे कळते. आज संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास मनोहर जोशी यांची भेट मुख्यमंत्री घेऊ शकतात. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Jul 28, 2022 11:55 AM
Related Video
तूप आणि मनुका पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय
हे झाड म्हणजे सापाचं अंडे देण्याचं आवडतं ठिकाण; घराच्या आसपास लावू नका
कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नाही? 'सर्व्हायव्हल मोड' म्हणजे काय?
देशाचे श्रीमंत शहर कोणते, पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले
केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना