Marathi News Videos Video Shiv Sena leader Gulabrao Patil embraces Girish Mahajan sparks discussion in political circles

Video : शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी घेतली गिरीश महाजनांची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचं लग्न मोठ्या दिमाखात झालं. हा विवाह सोहळा जळगावातील जामनेरमध्य झाला. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला.
जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन (Bjp Leader Girish Mahajan) यांच्या मुलीचं लग्न मोठ्या दिमाखात झालं. हा विवाह सोहळा जळगावातील जामनेरमध्य झाला. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. या लग्न सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अमृता फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
Published on: Mar 21, 2022 10:52 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...