
अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोटाला विनायक राऊत यांचा दुजोरा
अशोक चव्हाण यांनी केलेल वक्तव्य बरोबर आहे. भाजपच्या अन्यायावर एकनाथ शिंदेंनी आवाज उठवलेला.शिंदे भाजपजवळ कसे याचं उत्तर ईडीचे डायरेक्टरच सांगू शकतात. असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलेल वक्तव्य बरोबर आहे. भाजपच्या (Bjp)अन्यायावर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आवाज उठवलेला.शिंदे भाजपजवळ कसे याचं उत्तर ईडीचे डायरेक्टरच सांगू शकतात. असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. 2014 मध्ये शिवसेनेने काँग्रेसकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश होता. असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चव्हाणांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
Published on: Sep 29, 2022 11:27 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गाड्यांचे PUC प्रमाणपत्र आता 3 वर्षे वैध राहणार
सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर
उकळताना अंडी फुटतात? पाण्यात फक्त ही गोष्ट मिसळा, जाणून घ्या
E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा
CJP च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग, बडे अधिकारी अमित शहांच्या भेटीला
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...