Marathi News Videos Vinayak Raut alleges that Uday Samanta gave 50 lakhs to the opposition candidate to defeat Vaibhav Naik

Vinayak Raut | वैभव नाईकांचा पराभव करण्यासाठी विरोधी उमेदवाराला उदय सामंतांनी 50 लाख दिले -TV9
तसेच सामंत यांनी वैभव नाईकांचा पराभव करण्यासाठी विरोधी उमेदवाराला उदय सामंतांनी 50 लाख दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच रत्नागिरीत अतिशय घानेरडे राजकारण सामंत करत असल्याचेही राऊत म्हणाले.
कणकवली : राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर आरोप-प्रत्योरपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता वैभव नाईकांचा पराभवावरून उदय सामंत यांच्यावर आरोप होत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी याबाबत आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. खासदार राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर आरोप करताना, नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केल्याचे म्हटलं आहे. तसेच सामंत यांनी वैभव नाईकांचा पराभव करण्यासाठी विरोधी उमेदवाराला उदय सामंतांनी 50 लाख दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच रत्नागिरीत अतिशय घानेरडे राजकारण सामंत करत असल्याचेही राऊत म्हणाले.
Published on: Aug 16, 2022 6:05 PM
Related Video
श्री चरणीने WT20 WC स्पर्धेत रचला विक्रम, 12 विकेटसह केली अशी कामगिरी
ITR चा रिफंड किती दिवसांत खात्यात येतो? वाचा सविस्तर
'या' खाजगी बँकेने वाढवले FD चे व्याजदर, मिळणार सर्वाधिक व्याज
पेरणीची मिटली चिंता... मान्सून सक्रिय होणार? बियाण्यांची खरेदी करावी?
एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी 'या' गोष्टींची करा तपासणी
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं