
जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद
पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद आहे. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद आहे. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपींग, एस.एन.डी.टी, वारजे जलकेंद्र, नवीन,जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत व पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीने देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी पुर्णदिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
Published on: May 24, 2022 12:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वीट मार्टमध्ये चक्क बुरशी लागलेली रसमलाई, ग्राहकांमध्ये मोठा संताप!
भारत जिंकला अन् नक्वी ट्रॉफी द्यायला आले तर? हरमनप्रीत काय करणार...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
गंभीर अन् वैभव सूर्यवंशीमध्ये बराच वेळ चर्चा; प्लेइंग 11 मध्ये संधी...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा