Marathi News Videos Will electricity rates in the state increase Energy Minister Nitin Raut gave the signal

राज्यातील विजेचे दर वाढणार? ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिले संकेत
राज्यात दिवसेंदिवस वीजेची (Electricity) मागणी ही वाढत आहेत. अशातच कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भारनियमनाची (load shedding) टांगती तलवार राज्याच्या डोक्यावर आहेत.
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस वीजेची (Electricity) मागणी ही वाढत आहेत. अशातच कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भारनियमनाची (load shedding) टांगती तलवार राज्याच्या डोक्यावर आहेत. मात्र हे भार नियम टाळण्यासाठी आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला (Mahavitran) वीज खरेदी करण्यास मान्यता दिली गेली आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Published on: Apr 08, 2022 4:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
भाजप, शिवसेना आमने-सामने, पुण्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा
UNSC साठी भारताच्या बाजूने फक्त रशियाचं नाही अजून दोन देश उभे राहिले
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच!
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला