
VIDEO : Mumbai | बोरीवलीत भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग, कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप समाजसेविकाने केला आहे.
भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप समाजसेविकाने केला आहे. या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. रूपाली चाकणकर यांनी यासंदर्भात म्हटंले आहे की, दिव्याखाली अंधार असा हा प्रकार आहे आणि संबंधितांवर कारवाई ही झाली पाहीजे.
Related Video
डॉक्टर तरुणीचे 2 क्रिकेटपटूंसोबत अफेअर! 'ते' खासगी चॅट्स व्हयरल
कर्जमाफीसाठी अगोदर 50 हजारांची वसुली? रोहित पवारांचा आरोप
राम मंदिरातून पैशांची चोरी...उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार; राऊत म्हणाले
गर्भपाताच्या गोळ्या, रक्तस्त्राव, बॉयफ्रेंडच्या रुममध्ये तरुणीसोबत...
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी