
दारुच्या नशेत तरूणीला धावत्या ट्रेनमधून फेकले; दादर रेल्वे स्टेशनमधील धक्कादायक घटना
मुंबईच्या रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दादर रेल्वेस्थानकात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | मुंबईच्या रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दादर रेल्वेस्थानकात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमधून एका तरुणीला खाली फेकले. दारूच्या नशेत एका व्यक्तीने या तरुणीला ट्रेनमधून धक्का दिला आणि ती खाली पडली. सुदैवाने तरूणी थोडक्यात बचावली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
Published on: Aug 08, 2023 8:42 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जुही चावलाने 6 वर्षे लपवून ठेवली लग्नाची बातमी, नेमकं कारण तरी काय?
माझ्या घरावर हल्ला, शिरसाट भडकले; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
छट पूजेवरुन सोनू सूदचे मनसेला ओपन चॅलेंज, येत्या रविवारी...
अचानक संसदेचे अधिवेशन? मोदी सरकारच्या मनात काय? दिल्लीत मोठी घडामोड
आज ‘या’ राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल! आर्थिक लाभासह करिअरमध्ये..
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...