Marathi News Videos Yavatmal coal transport truck caught fire no causalities but cebine of truck burned badly watch video

Video : यवतमाळमध्ये कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकचाच आगीत जळून कोळसा झाला!
Yavatmal Truck Fire Video : ट्रक खदाणीजवळ पोहचताच शॉट सर्किटमुळे ट्रकच्या कॅबिन मध्ये आग भडकली.
यवतमाळ : खाणीत कोळसा भरायला जात असलेल्या ट्रकने अचानक पेट (Yavatmal Truck fire) घेतला. बघता बघता ट्रकचं कॅबिन जळून खाक झालं. ट्रक चालकाच्या प्रसंगावनधानामुळे कोणतीही जीवितहानी (No causalities) यावेळी झाली नाही. वणी तालुक्यातील घोन्सा परिसरातील कोळसा खाणीतून कोळसा (Coal Transport) वितरीत केला जाते. खाणीतून ट्रकने कोळसा खाणीच्या बाहेर काढला जातो.तालुक्यातील घोंसा खुल्या कोळसा खाणीतून कोळसा आणण्यासाठी गंगा ट्रान्सपोर्ट कंपनी चा ट्रक क्रमांक MH 29 BD 1393 हा गेला होता. ट्रक खदाणीजवळ पोहचताच शॉट सर्किटमुळे ट्रकच्या कॅबिन मध्ये आग भडकली. आग लागल्याचं कळताच चालक ट्रक सोडून खाली उतरला. त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचलाय. पाहता पाहता ट्रकची राख या आगीत झाली.
Published on: May 21, 2022 12:23 PM
Related Video
ओमराजेंना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली ठाकरेंची भेट
शिक्षण मंत्री भुसे राजीनामा द्या, TET पेपरफुटी, काँग्रेसचं आंदोलन
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण!
IND vs IRE: भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटक झाली आणि..
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,