NCP MLA List | राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) काँग्रेस राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे.

NCP MLA List | राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Oct 26, 2019 | 12:07 AM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) काँग्रेस राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढून 98 झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA List) 54 आमदारांचा समावेश आहे.

मतदारसंघ विजयी आमदार (2019)
   
15) अमळनेर अनिल पाटील (राष्ट्रवादी)
24) सिंदखेड राजा राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
48) काटोल अनिल देशमुख (राष्ट्रवादी)
60) तुमसर राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी)
63) अर्जुनी मोरगाव मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
69) अहेरी धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
81) पुसद इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
92) वसमत चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)
100) घनसावंगी राजेश टोपे (राष्ट्रवादी)
117) कळवण नितीन पवार (राष्ट्रवादी)
119) येवला छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
120) सिन्नर  माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)
121) निफाड दिलीप बनकर (राष्ट्रवादी)
122) दिंडोरी नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)
126) देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
129) विक्रमगड सुनिल भुसारा (राष्ट्रवादी)
135) शहापूर दौलत दरोडा (राष्ट्रवादी)
149) मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
172) अणूशक्तिनगर नवाब मलिक (राष्ट्रवादी)
193) श्रीवर्धन अदिती तटकरे (राष्ट्रवादी)
195) जुन्नर अतुल बेणके (राष्ट्रवादी)
196) आंबेगाव दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
197) खेड आळंदी दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
198) शिरुर अशोक पवार (राष्ट्रवादी)
200) इंदापूर दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
201) बारामती  अजित पवार (राष्ट्रवादी)
204) मावळ सचिन शेळके (राष्ट्रवादी)
206) पिंपरी अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
208) वडगाव शेरी सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)
213) हडपसर चेतन तुपे (राष्ट्रवादी)
216) अकोले किरण लहामटे (राष्ट्रवादी)
219) कोपरगाव आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
223) राहुरी प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
224) पारनेर निलेश लंके (राष्ट्रवादी)
225) अहमदनगर शहर संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
227) कर्जत जामखेड  रोहित पवार (राष्ट्रवादी)
229) माजलगाव प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी)
230) बीड संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
231) आष्टी बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
233) परळी धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
236) अहमदपूर बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
237) उदगीर संजय बनसोडे (राष्ट्रवादी)
245) माढा बबन शिंदे (राष्ट्रवादी)
247) मोहोळ यशवंत माने (राष्ट्रवादी)
252) पंढरपूर भारत भालके (राष्ट्रवादी)
255) फलटण दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
256) वाई मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
259) कराड उत्तर बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
265) चिपळूण शेखर निकम (राष्ट्रवादी)
271) चंदगड राजेश नरसिंग पाटील (राष्ट्रवादी)
273) कागल हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
283) इस्लामपूर जयंत पाटील (राष्ट्रवादी)
284) शिराळा मानसिंग नाईक (राष्ट्रवादी)
287) तासगाव-कवठेमहाकाळ सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)

(Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

भाजप – 105 शिवसेना – 56 राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 44 बहुजन विकास आघाडी – 03 प्रहार जनशक्ती – 02 एमआयएम – 02 समाजवादी पक्ष – 02 मनसे – 01 माकप – 01 जनसुराज्य शक्ती – 01 क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 शेकाप – 01 रासप – 01 स्वाभिमानी – 01 अपक्ष – 13

एकूण – 288 (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)

महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

BJP MLA List | भाजप आमदारांची संपूर्ण यादी

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.