AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१ रुपयात पीक विमा काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला माहित आहेत का ?

राज्यात एक रुपयात पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

१ रुपयात पीक विमा काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला माहित आहेत का ?
Crop insurance in 1 rupees required documents Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2023 | 2:43 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात गेल्यावर्षी शेतकऱ्यांचं अवकाळी पाऊस (unseasonal rain) बदलत्या हवामानामुळं मोठं नुकसान झालं आहे. सरकार अद्याप मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. पण शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. फक्त १ रुपयामध्ये (1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra) शेतकऱ्यांना पीक विमा (Crop insurance) मिळणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती तुम्हाला माहित आहे का ? त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांसाठी ही योजना लागू आहे ? हे सगळं तुम्हाला त्या अर्जात पाहायला मिळणार आहे. तो अर्ज भरताना काळजीपूर्वक माहिती भरा.

केवळ एक रुपयात पीक विमा योजना

राज्यात एक रुपयात पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रियेने महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.

ही कागदपत्रे गरजेची

) पीकपेरा स्वयं घोषणापत्र, २) सातबारावर उतारा ३) आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबूक ४) सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्र

तुम्ही तो अर्ज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, सुरुवातीला तुमचं नाव भरावं लागेल. त्यानंतर तुमचा पत्ता जो आधार कार्ड किंवा रेशनकार्डवरती असेल तो, त्यानंतर ८ अ उताऱ्याप्रमाणे तुमचं गाव, तुमच्या नावावर असलेलं एकूण क्षेत्र तिथं भरायचं आहे.

अर्जात बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका ही पीक आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड नंबर, त्याच्या खाली बँकेचे नाव, शाखा…मोबाईल नंबर इत्यादी माहिती तुम्हाला अर्जात भरायची आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.