AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिंद्राच्या XUV300 एसयुव्हीमध्ये मिळणार दमदार इंजिन, पण कंपनीच्या या निर्णयामुळे होईल हिरमोड

1 एप्रिलपासून उत्सर्जनाशी संबंधित नवीन नियम लागू होणार आहेत. तत्पूर्वी कंपन्यांनी आपल्या अपकमिंग गाड्यांमध्ये नियमांनुसार बदल केले आहेत. महिंद्रा कंपनीने सब-कॉम्पॅक्ट SUV XUV300 शक्तिशाली इंजिनसह अपडेट करण्यात आली आहे.

| Updated on: Mar 08, 2023 | 8:15 PM
Share
भारतीय कार कंपनी महिंद्राने सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही XUV300 नवीन इंजिनसह अपडेट केले आहे. 1 एप्रिलपासून, उत्सर्जनासंदर्भात कठोर नियम लागू होणार आहेत. त्यामुळे  कंपनीने लाइनअपमध्ये बदल केले आहेत. आता नवीन एसयुव्ही इथेनॉल आधारित E20 इंधनालाही सपोर्ट करेल. (Photo: Mahindra)

1 / 5
कंपनीने गाडीच्या इंजिनमध्ये काळानुरूप बदल केला खरा पण यामुळे खिशावर ताण पडणार आहे. कंपनीने XUV300 ची किंमत 22 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही किंमत या महिन्यापासूनच लागू होणार आहे. (Photo: Mahindra)

2 / 5
महिंद्रा XUV300 च्या किमतीत किमान 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये W6 ऑटोमॅटिक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये जास्त मोजावे लागतील.  दुसऱ्या वर्जनसाठी 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8.41 लाख ते 13.21 लाख रुपये आहे.(Photo: Mahindra)

3 / 5
टर्बो-पेट्रोल इंजिनबद्दल बोलायचे झाले तर W6 आणि W8 व्हेरियंटमध्येही किमान 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. SUV चे टॉप 2 प्रकार – W8(O) आणि W8(O) Dual-Tone – च्या किमतीत रु. 20,000 ची वाढ झाली आहे. टर्बो पेट्रोल इंजिन प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख ते 13.10 लाख रुपये आहे. (Photo: Mahindra)

4 / 5
महिंद्राने डिझेल प्रकारात सर्वाधिक वाढ केली आहे. कंपनीने सनरूफसह येणाऱ्या W8 व्हेरिएंटच्या किंमतीत 20,000 रुपयांची वाढ केली आहे. तर, टॉप-स्पेक W8(O) मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि ड्युअल-टोन व्हेरियंटला 22,000 रुपयांची वाढ केली आहे. डिझेल एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 9.80-14.14 लाख रुपये आहे. (Photo: Mahindra)

5 / 5
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.