Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

पेट्रोल-डिझेलचे दर हे आज काही पैशांनी कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Petrol Diesel Price Today)

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर
पेट्रोल-डिझेल दर
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 7:27 PM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात आहे. राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. (Petrol Diesel Price Today on 03 April 2021 latest price Update fuel rates)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे आज काही पैशांनी कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.56 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 96.98 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 90.77 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92.58 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 88.91 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.87 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.96 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.75 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 85.88 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.33 रुपये प्रतिलीटर

(Petrol Diesel Price Today on 03 April 2021 latest price Update fuel rates)

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 96.67 ₹ 86.33
2 अकोला ₹ 96.85 ₹ 86.53
3 अमरावती ₹ 98.34 ₹ 89.35
4 औरंगाबाद ₹ 98.14 ₹ 89.12
5 भंडारा ₹ 97.70 ₹ 87.34
6 बीड ₹ 97.17 ₹ 86.81
7 बुलडाणा ₹ 97.52 ₹ 87.17
8 चंद्रपूर ₹ 97.23 ₹ 86.90
9 धुळे ₹ 96.90 ₹ 86.55
10 गडचिरोली ₹ 98.72 ₹ 88.33
11 गोंदिया ₹ 98.11 ₹ 87.74
12 मुंबई उपनगर ₹ 97.07 ₹ 88.05
13 हिंगोली ₹ 97.89 ₹ 87.53
14 जळगाव ₹ 97.94 ₹ 87.58
15 जालना ₹ 98.14 ₹ 87.74
16 कोल्हापूर ₹ 97.20 ₹ 86.85
17 लातूर ₹ 98.28 ₹ 87.89
18 मुंबई शहर ₹ 96.98 ₹ 87.96
19 नागपूर ₹ 97.23 ₹ 86.90
20 नांदेड ₹ 98.66 ₹ 88.25
21 नंदूरबार ₹ 97.73 ₹ 87.36
22 नाशिक ₹ 97.49 ₹ 87.08
23 उस्मानाबाद ₹ 97.17 ₹ 86.83
24 पालघर ₹ 96.74 ₹ 86.36
25 परभणी ₹ 99.10 ₹ 88.66
26 पुणे ₹ 96.63 ₹ 86.28
27 रायगड ₹ 97.30 ₹ 86.90
28 रत्नागिरी ₹ 98.17 ₹ 87.80
29 सांगली ₹ 97.34 ₹ 86.99
30 सातारा ₹ 97.71 ₹ 87.32
31 सिंधुदुर्ग ₹ 98.16 ₹ 87.78
32 सोलापूर ₹ 97.56 ₹ 87.20
33 ठाणे ₹ 96.61 ₹ 86.24
34 वर्धा ₹ 97.28 ₹ 86.94
35 वाशिम ₹ 97.57 ₹ 87.22
36 यवतमाळ ₹ 97.76 ₹ 87.40

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.  (Petrol Diesel Price Today on 03 April 2021 latest price Update fuel rates)

संबंधित बातम्या : 

खाणी आणि खनिजांवरील नवा कायदा संसदेत मंजूर, काय आहेत मोठे बदल?

टीव्ही सेट टॉप बॉक्सच्या हरेक महिन्याच्या बिलापासून मुक्तता, आता 160 चॅनेल मिळवा मोफत

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.