PHOTO | ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, लवकरच ‘या’ दोन सरकारी बँकाचे होणार खासगीकरण

नुकतंच निती आयोगाने ही यादी सादर केली आहे, अशी माहिती समोर येत आहे. (Bank Privatization News )

| Updated on: Jun 03, 2021 | 9:13 AM
जर तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB-Indian Overseas Bank) या दोन सरकारी बँकेत खाते आहे. तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण नुकतंच खासगीकरणासाठी नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात या दोन बँकांचीही नाव आहेत.

1 / 7
सीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, निती आयोगाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी कोर ग्रुप ऑफ सेक्रेटरी ऑन इन्व्हेस्टमेंट डायवेस्टमेंट (CCD) कडे सादर केली आहे. या यादीत या दोन बँकांची नावे पुढे आली आहेत. ज्याचे सर्वप्रथम खाजगीकरण केले जाणार आहे.

2 / 7
मात्र अद्याप या दोन्ही बँकांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील 4 बँकांच्या खासगीकरणाबद्दल सांगितले आहे. याची यादी तयार करण्याची जबाबदारी निती आयोगाकडे देण्यात आली होती.

3 / 7
आता बँक बुडाल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच

4 / 7
bank-customeया दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरण झाल्यानंतर त्याचा ग्राहकांवर काही विशेष परिणाम होणार नाही. या बँकेच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरु असतील. rs

5 / 7
यापूर्वी सरकारने आयडीबीआय बँकेचे खासगीकरण केले होते. ही बँक बर्‍याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत होती. या आर्थिक अडचणींचा सामना करावा करण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि सरकारने यात 9,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

6 / 7
PHOTO | ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, लवकरच ‘या’ दोन सरकारी बँकाचे होणार खासगीकरण

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.