AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Recruitment 2021 : ‘या’ मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची नामी संधी; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस

BHEL तर्फे एकूण 60 जणांना तांत्रिक विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीवर घेतले जाणार आहे. (bhel recruitment 2021 apprentices salary)

Recruitment 2021 : 'या' मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची नामी संधी; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस
hurl application 2021
| Updated on: Mar 06, 2021 | 10:50 AM
Share

मुंबई : नोकरीची गरज आणि काहीतरी शिकण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडतर्फे (BHEL) एक नामी संधी चालून आली आहे. BHEL तर्फे एकूण 60 जणांना तांत्रिक विभागात शिकाऊ उमेदवार (Technician Apprentice) म्हणून नोकरीवर (BHEL Recruitment 2021) घेतले जाणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रियासुद्धा सुरु झाली असून अर्ज करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना BHEL सारख्या प्रतिष्ठीत संस्थेत कामाचा अनुभव घेण्याची इच्छा असेल तर त्यांना अर्ज करण्याची आजची शेवटची संधी आहे. (bhel recruitment 2021 will hire 60 apprentices for different posts 8 thousand salary)

विविध पदासाठी 60 जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडतर्फे (Bharat Heavy Electricals Limited, BHEL) विविध विभागात 60 शिकाऊ उमेदवारांना भरती करण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना BHEL मध्ये विविध पदांवर नोकरी दिली जाईल. यासाठी अर्ज करण्याची 6 मार्च म्हणजेच आजची शेवटची तारीख आहे. BHEL ने दिलेल्या माहितीप्रमाणे मेकॅनिकल, ईईई, ईसीई, सिव्हील और कॉम्यूटर इंजीनियरिंग या विभागांत शिकाऊ उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

Technician Apprentice या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तो सुरुवातीपासूनच काळजीपूर्वक भरावा लागेल. कारण अर्ज भरताना कोणतीही चूक झाली तर तो दुरुस्त करण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. उमेदवाराला सर्वप्रथम bharatplacement.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागेल. त्यांनतर हा फॉर्म भरून लागणारी सर्व कागदपत्रं या फॉर्मसोबत जोडून पूर्ण अर्ज dks@bhel.in या मेलवर पाठवावा लागेल. मेल पाठवताना ‘The DY Manager, HRDC, BHEL, Ranipet PO & DT Pin code 632406’ हा पत्ता टाकणे आवश्यक आहे.

कोठे, किती जागा?

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडतर्फे एकूण 60 जागांसाठी शिकाऊ उमेदवार घेतले जातील. त्यामध्ये मेकॅनिकलसाठी 35, ईईई-6, ईसीई-5 आणि सिव्हीलसाठी 10 जागा असतील. या जागांसाठी अर्ज करायचा असेल तर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून इयत्ता 12 पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.

पगार किती असणार?

टेक्नीशियन अपरेंटीस या पदावर काम करताना उमेदवाराला स्टायपंड म्हणून 8 हजार रुपए पगार दिला जाईल.

इतर बातम्या :

सोनं पुन्हा स्वस्त, आणखी किती दर घसरणार? वाचा लेटेस्ट भाव, सोन्या चांदीच्या दरावर स्पेशल रिपोर्ट

बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण

PHOTO | जसपीत बुमराहचं दक्षिणायन अभिनेत्री अनुपमासोबत ‘प्रेमम’, कोण आहे होणारी नवरी?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.