AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

BOB Recruitment 2024 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासा आठीहे. विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.

बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Feb 05, 2024 | 11:24 AM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे उमेदवाराला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन नसणार आहे. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल. दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

बँक ऑफ बडोदाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदाकडून ही मेगा भरती राबवली जातंय. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 38 पदांसाठी राबवली जातंय. मग उशीर कशाला करता अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला बँक ऑफ बडोदाच्या साईटवर जावे लागेल आणि तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 25 आणि जास्तीत जास्त वय हे 35 असावे. ही भरती प्रक्रिया बँक ऑफ बडोदाकडून सुरक्षा अधिकारी पदासाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 38 पदे ही भरली जाणार आहेत.

ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत होणार यानंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. चांगला पगार हा निवड झालेला उमेदवारांना मिळणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागतील. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

अजिदादांच्या अपघाताचे कारण अद्याप न समजल्याने रुपाली पाटलांचा संताप
अजिदादांच्या अपघाताचे कारण अद्याप न समजल्याने रुपाली पाटलांचा संताप.
ब्लॅक बॉक्स खराब, तरी...समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण
ब्लॅक बॉक्स खराब, तरी...समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण.
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?.
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे.
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम.
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?.
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर.
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी.
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका.