सीआरपीएफमध्ये मेगा भरती, कॉन्स्टेबल पदासाठी भरती सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेच करा अर्ज

CRPF Recruitment 2024 : केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून लगेचच अर्ज करा. विशेष म्हणजे सीआरपीएफमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

सीआरपीएफमध्ये मेगा भरती, कॉन्स्टेबल पदासाठी भरती सुरू, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेच करा अर्ज
Central Reserve Police Force
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 2:24 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्याकडून राबवली जातंय. रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

केंद्रीय राखीव पोलिस दलात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल पदासाठी सुरू आहे. रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यातूनही आपण भरतीसाठी अर्ज करू शकता.

crpf.gov.in या साईटला जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. crpf.gov.in याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही मिळेल. 120 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर उमेदवार हे अर्ज करू शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी घेतलेली असावी.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 25 असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 200 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी असून लगेचच इच्छुकांनी अर्ज करावीत.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना काही कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

Non Stop LIVE Update
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्...
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्....