पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लेखी परीक्षेचे नो टेन्शन, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी

India Post Vacancy 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लेखी परीक्षेचे नो टेन्शन, 'या' पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी
India Post
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 11:44 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक अत्यंत मोठी संधी आलीये. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एक प्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष आणि खास बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया पोस्ट ऑफिस अर्थात इंडिया पोस्टकडून राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत.

थेट पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना काढण्यात आलीये. भरती प्रक्रियेला सुरूवात देखील झालीये. मग उशीर कशाला करता, झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही भरती प्रक्रिया रिक्त पदांसाठी सुरु आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

ही भरती प्रक्रिया स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

फक्त दहावी पासच नाही तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हलक्या, जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आली असून 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. उमेदवाराला ड्रायव्हिंग टेस्ट देखील या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. मात्र, भरलेल्या अर्जाची प्रत आपल्याला व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू या पत्त्यावर पाठवावी लागणार आहेत. 14 मे 2024 च्या अगोदर आपल्याला या पत्त्यावर अर्ज पाठवावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.